Picture of  श्री गुरुजी एक जीवन यज्ञ

श्री गुरुजी एक जीवन यज्ञ

Manufacturer: Shri Bharati Prakashan
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) द्वितीय सरसंघचालक परम पूजनीय श्री माधव सदाशिवराव गोलवलकर उपाख्य श्री गुरूजी यांचे हे साधे सोपे सोपे घटनात्मक चरित्र आहे. विशेषतः बालकांसाठी आणि किशोरांसाठी हे चरित्र लिहिण्यात आले आहे.  श्री गुरूजींचे  जीवन त्याग-तपस्यामय होते. आज कित्येक स्वयंसेवक व  सामाजिक क्षेत्रांशी जुळलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. श्री गुरुजी अत्यंत बुद्धिमान, आध्यात्मज्ञानी, सदाचारी तसेच व्यवहार कुशल होते. ते मूलग्राही विचारवंत आणि प्रभावशाली वक्ते होते. त्यांचा ध्येयवाद उग्र होता पण बोलणे वागणे प्रेमाने ओतप्रोत होते. त्यांच्या सगळ्या गोष्टी अगदी असामान्य होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक सं घाचे (आरएसएस) द्वितीय सरसंघचालक परम पूजनीय श्री माधव सदाशिवराव गोलवलकर उपाख्य श्री गुरूजी यांचे हे साधे सोपे सोपे घटनात्मक चरित्र आहे. विशेषतः बालकांसाठी आणि किशोरांसाठी हे चरित्र लिहिण्यात आले आहे.  श्री गुरू जींचे  जीवन त्याग-तपस्यामय होते. आज कित्येक स्वयंसेवक व  सामाजिक क्षेत्रांशी जुळलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. श्री गुरुजी अत्यंत बुद्धिमान, आध्यात्मज्ञानी, सदाचारी तसेच व्यवहार कुशल होते. ते मूलग्राही विचारवंत आणि प्रभावशाली वक्ते होते. त्यांचा ध्येयवाद उग्र होता पण बोलणे वागणे प्रेमाने ओतप्रोत होते. त्यांच्या सगळ्या गोष्टी अगदी असामान्य होत्या.  श्री गुरुजींचे हे प्रसंगात्मक जीवन चरित्र बालकांसाठी व नवयुकांसाठी निश्चितच उपयोगी आहे. श्री गुरुजींचे हे प्रसंगात्मक जीवन चरित्र बालकांसाठी व नवयुकांसाठी निश्चितच उपयोगी आहे. 
Availability: 1 in stock
₹ 30.00

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) द्वितीय सरसंघचालक परम पूजनीय श्री माधव सदाशिवराव गोलवलकर उपाख्य श्री गुरूजी यांचे हे साधे सोपे सोपे घटनात्मक चरित्र आहे. विशेषतः बालकांसाठी आणि किशोरांसाठी हे चरित्र लिहिण्यात आले आहे.  श्री गुरूजींचे  जीवन त्याग-तपस्यामय होते. आज कित्येक स्वयंसेवक व  सामाजिक क्षेत्रांशी जुळलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. श्री गुरुजी अत्यंत बुद्धिमान, आध्यात्मज्ञानी, सदाचारी तसेच व्यवहार कुशल होते. ते मूलग्राही विचारवंत आणि प्रभावशाली वक्ते होते. त्यांचा ध्येयवाद उग्र होता पण बोलणे वागणे प्रेमाने ओतप्रोत होते. त्यांच्या सगळ्या गोष्टी अगदी असामान्य होत्या.

 श्री गुरुजींचे हे प्रसंगात्मक जीवन चरित्र बालकांसाठी व नवयुकांसाठी निश्चितच उपयोगी आहे.

Customers who bought this item also bought

Leave a Message. X

: *
: *
: *
:
Call us: +91-1145633345