Picture of  स्फुर्तीगान-5

स्फुर्तीगान-5

स्फूर्तिगान  स्फूर्तिगान स्फूर्तिगान     गेल्या 50/55 वर्षात महाराष्ट्रातील शेकडो ठिकाणच्या सहस्रावधि तरुणांकडून स्फूर्तिगान मुक्तकंठाने गायली जात आहेत. देशपरिस्थितीची यथार्थ जाणीव करून देऊन गाणार्‍या व ऐकणार्‍या व्यक्तीच्या हृदयातील कर्तव्याचे उदात्त भाव जागृत करण्याचे सामर्थ्य असणारी ही गीते असंख्यजणांच्या ओठांत बसली व हृदयांत ठसली हेच या ‘स्फूर्तिगान’चे यश! गेल्या 50/55 वर्षात महाराष्ट्रातील शेकडो ठिकाणच्या सहस्रावधि तरुणांकडून स्फूर्तिगान मुक्तकंठाने गायली जात आहेत. देशपरिस्थितीची यथार्थ जाणीव करून देऊन गाणार्‍या व ऐकणार्‍या व्यक्तीच्या हृदयातील कर्तव्याचे उदात्त भाव जागृत करण्याचे सामर्थ्य असणारी ही गीते असंख्यजणांच्या ओठांत बसली व हृदयांत ठसली हेच या ‘स्फूर्तिगान’चे यश! पहिला भागात 65 गीते, दुसर्‍या भागात 64 गीते, तीसर्‍या भागात 65 गीते, चौथा भागात 61 गीते, पाचवा भागात 38 गीते आणि सहाव्या भगात 34 गीते समाविष्ट केली आहेत.विमल देशभक्तीतूनच या गीतांचा उगम झालेला आहे नि प्रभावी कार्यकर्तुत्व जागृत करणे हेच यांचे कार्य आहे. पहिला भागात 65 गीते, दुसर्‍या भागात 64 गीते, तीसर्‍या भागात 65 गीते, चौथा भागात 61 गीते, पाचवा भागात 38 गीते आणि सहाव्या भगात 34 गीते समाविष्ट केली आहेत.विमल देशभक्तीतूनच या गीतांचा उगम झालेला आहे नि प्रभावी कार्यकर्तुत्व जागृत करणे हेच यांचे कार्य आहे.
Availability: 1 in stock
₹ 30.00

स्फूर्तिगान 

गेल्या 50/55 वर्षात महाराष्ट्रातील शेकडो ठिकाणच्या सहस्रावधि तरुणांकडून स्फूर्तिगान मुक्तकंठाने गायली जात आहेत. देशपरिस्थितीची यथार्थ जाणीव करून देऊन गाणार्‍या व ऐकणार्‍या व्यक्तीच्या हृदयातील कर्तव्याचे उदात्त भाव जागृत करण्याचे सामर्थ्य असणारी ही गीते असंख्यजणांच्या ओठांत बसली व हृदयांत ठसली हेच या ‘स्फूर्तिगान’चे यश!

पहिला भागात 65 गीते, दुसर्‍या भागात 64 गीते, तीसर्‍या भागात 65 गीते, चौथा भागात 61 गीते, पाचवा भागात 38 गीते आणि सहाव्या भगात 34 गीते समाविष्ट केली आहेत.विमल देशभक्तीतूनच या गीतांचा उगम झालेला आहे नि प्रभावी कार्यकर्तुत्व जागृत करणे हेच यांचे कार्य आहे.

Customers who bought this item also bought

Leave a Message. X

: *
: *
: *
:
Call us: +91-1145633345