मुंबई तरुण भारत दिवाळी अंक २०१९

मुंबई तरुण भारत दिवाळी अंक २०१९

  • Rs150.00

दरवर्षीप्रमाणे यंदाही दै. 'मुंबई तरुण भारत'चा वैविध्यपूर्व विषयांनी नटलेला दिवाळी अंक वाचकांच्या भेटींना देताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. या वर्षीच्या अंकात साहित्य संमेलनातील वाचकांचे स्थान काय, या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद वाचायला मिळेल. त्याव्यतिरिक्त बंगालमधील संघ कार्यकर्त्यांच्या हत्यांमागचे जळजळीत वास्तव, नागपूरमधील पाणी वापर संस्थांची कार्यप्रणाली, खिलाफत चळवळीची शंभरी, सिंधुदुर्गातील मानव-डाॅल्फिन संघर्ष यासह कथा, कविता आणि इतर अनेकविध वाचनीय मजकुराची मेजवानी. 

आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची, भरभराटीची जावो, ही अपेक्षा. शुभ दीपावली. 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: मुंबई तरुण भारत दिवाळी अंक २०१९, Diwali, Mumbai Tarun Bharat Diwali Ank 201, Diwali Ank 2019, Diwali Ank, दिवाळी अंक, Mumbai Tarun Bharat