ते पंधरा दिवस

ते पंधरा दिवस

  • Rs190.00

ऑगस्ट १९४७. भारताच्या इतिहासातील एक विलक्षण पर्व. एकीकडे स्वातंत्र्याचा उद्घोष तर दुसरीकडे देश विभाजनाचे दु:ख...  १ ऑगस्ट १९४७  ते १५ ऑगस्ट १९४७  हे पंधरा दिवस धामधुमीचे. सीमेवरील प्रांतात होणाऱ्या अमानुष कत्तलींचे... राजकीय अराजकतेचे आणि दुबळ्या नेतृत्वाचेही. ... या पंधरा दिवसात बराच काही घडल. राजकीय नेतृत्वाच खरं स्वरूप या निमित्ताने जगासमोर आलं. पुढील अनेक वर्ष ज्यांनी देशावर राज्य केलं त्यांच्या मुखवट्या आडचे खरे चेहरे काही काळाकरता का होईना पण समोर आले .. मात्र दुर्दैवाने फाळणीमुळे झालेल्या त्या धामधुमीत भारताच्या सामान्य जनतेच लक्ष ह्या खर्या चेहर्यांकडे गेलच नाही आणि त्यामुळे पुढचा सारा इतिहासच बदलला ..

त्या पंधरा दिवसांची हि कहाणी. तत्कालीन नेतृत्व त्या त्या दिवशी नेमकं काय करत होतं याचा मागोवा. प्रशांत पोळ ह्यांच्या लेखणीतून उतरलेले जळजळीत सत्य.. !Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: ते पंधरा दिवस, स्वतंत्र भारत, भारत, फाळणी, Independence day. 15, 15 days, १५ days