डॉ. हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आविष्कार

  • Rs200.00

रा. स्व. संघाचा जन्म हा एका विशिष्ट काळात घडत असलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा परिणाम आहे. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार व त्यांच्या समकालीन महापुरुषांच्या समाज चिंतनाचा हा आविष्कार मानावा लागेल. विद्यमान प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक ही वैचारिक प्रक्रिया समजून घेण्यास मदत करेल, असा विश्वास वाटतो.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: Dr Headgewar ani Swayamsevek Aanghacha Avishkar, डॉ. हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आविष्कार, हेडगेवार, RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ