साधनेची संजीवनी

साधनेची संजीवनी

  • Rs180.00

सुखी संसारात राहूनही लागलेली ईश्वर दर्शनाची ओढ. जीव शिव मिलनाचा लागलेला ध्यास पूर्णा ला हिमालय प्रवासाला घेऊन जातो. खर तर हि ओढ प्रत्येक जीवाचे असते. शिवमय होण्याची ! पण स्वतःत लपलेलं शिवत्व ओळखण्यासाठी लागते संवेदनक्षमता !  प्रत्येक जीवाला लागलेला ध्यास, आंस 'साधनेच्या संजीवनीत ' शब्द रूपाने प्रवास घडवते शिवात्वाकडे जाण्याचा ! 

असा हा मुक्त चिंतनातून साधनेच्या पैलूंच्या आविष्काराचा घेतलेला वेध ....

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: साधनेची संजीवनी, sadhnechi sanjivani, Sadhana, Sanjivanee, Sanjeevanee, Sanjivani,