अनंताचा प्रवाह

अनंताचा प्रवाह

  • Rs160.00

हि एक अध्यात्मिक कथा आहे. यात युगानुयुगे प्रवाहित असलेल्या गुरु शिष्यांच्या नात्यावर प्रकाश टाकलेला आहे. 


ह्या गूढ रहस्यमय नात्याचे कुतूहल समाजाला आहे. गुरुदेव a पूर्ण यांचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध  ह्या ग्रंथातील मुक्त चिन्तनातून व्यक्त झाले आहेत. 

चारचौघांसारखे साधे जीवन जगताना ध्यान्धार्नेची उमेद जागी व्हावी तसेच कोलाहाल्तही मनःशांतीचा अनुभव यावा याचसाठी हा लेखन प्रपंच केला आहे. 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: अनंताचा प्रवाह, अध्यात्मिक, गुरु शिष्य परंपरा, anantacha pravah