तेजशलाका

तेजशलाका

  • Rs550.00

तेजशलाका 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असलेली संघटना फाळणीच्या वेळेपर्यंत ज्या ज्या भौगोलिक क्षेत्रापर्यंत पोहोचू शकली, तिथे संघ स्वयंसेवकांनी विभाजनवादी प्रवृत्तींशी अविरत संघर्ष केला. पाकिस्तानी सेना, पोलीस दल आणि जिहादी गुंडांच्या फौजांशी गावोगावी टक्कर देऊन कोट्यवधी हिंदूंना भारतात सुरक्षित आणले. अनेक भूप्रदेश पाकिस्तानात जाण्यापासून वाचवले. जिहादी गुंडाच्या हल्ल्यातून केंद्र सरकारचेही रक्षण केले. विस्थापित होऊन आलेल्या हिंदूची सेवा केली. त्यांचे पुनर्वसन केले. हरमंदिर साहेबसारख्या तीर्थक्षेत्राचे रक्षण केले. भारतीय सैन्याला अनेक प्रकारे सहाय्य केले आणि हे सर्व करतांना कुठलेही श्रेय स्वत:कडे न घेता केवळ मातृभूमीच्या आणि हिंदू समाजाच्या रक्षणासाठी हजारो स्वयंसेवकांनी बलिदान केले. पराक्रमी संघ स्वयंसेवकांच्या तेजशलाका गावोगावी पेटत होत्या. स्वतः जळून समाजाला सुरक्षेचा मार्ग दाखवत होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी फाळणीपूर्वी व फाळणीच्या कालखंडात जो अभूतपूर्व संघर्ष केला त्याचा ओजस्वी इतिहास म्हणजे 'तेजशलाका' .

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: Tejshalaka