शिक्षण मंथन

शिक्षण मंथन

  • Rs300.00

शिक्षणमंथन  


शिकायचे कशासाठी? शिकायचे काय? शिकवणार कोण? शिक्षण म्हणजे काय?अशा मुलभूत प्रश्नांमधून आपण अजून बाहेर पडलेलो नाही. आपल्या शिक्षणाचा गुरुत्वमध्य देशाबाहेर युरोपकेंद्रित करता आलेला नाही. शिक्षण हे व्यक्ती, समाज, दृष्टी या सर्वांचा विकास करणारे, सर्वांच्या गरजा भागवणारे व्हायला हवे तसे ते नाही. म्हणूनच सुशिक्षित बेकारांच्या फौजा निर्माण करण्यात आपण पोकळ अभिमान मिरवतो आहोत. आजच्या शिक्षणातून रोजगार निर्मिती, उद्योग, संशोधन अशा कोणत्याच मुलभूत विषयात काही घडताना दिसत नाही. चारित्र्यवान, देशभक्त युवक घडत नाहीत. संवेदनशील, कर्तव्यदक्ष माणूस घडताना दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत काही बदल करावेत याचे चिंतन देशभर आज सुरु आहे. त्या चिंतनाचा एक भाग म्हणून 'शिक्षणमंथन' चा हा प्रपंच.


स्नेहल प्रकाशनाची हि भेट सर्व शिक्षणप्रेमींसाठी !!!

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: Shikshan Manthan