आनंदमठ

आनंदमठ

  • Rs200.00

वंदे मातरम या दोन शब्दांनी सध्या राजकारण ढवळून निघाले आहे. अनेकांना हे माहिती आहे कि स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करण्यासाठी प्रेरित करणारे हे दिव्य गीत प्रसिद्ध बंगाली लेखक – कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले आहे. त्यांच्या ‘आनंद मठ’ या विख्यात कादंबरीत हे गीत आले आहे. ही कादंबरी मुळात बंगालमध्ये जे संन्यासांचे बंड म्हणून गाजले त्यावर आधारित आहे. मूळ कादंबरी बंगला भाषेत आहे. पण अनेक भारतीय भाषात तिचा अनुवाद झाला आहे. 

सुप्रसिद्ध लेखक श्रीपाद जोशी यांनी ‘आनंद मठ’ कादंबरीचा मराठी अनुवाद रोचक आणि रंजक स्वरुपात सदर केला आहे. त्यांच्या मते आनंद मठ ही कादंबरी भारत मातेची भक्ती शिकविणारी एक आगळी कादंबरी आहे.

युनिव्हर्सल पब्लिकेशन ने ही कादंबरी मराठी वाचकांच्या समोर आणली आहे.   

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: FB-1