संघ, समाज आणि मोदी

संघ, समाज आणि मोदी

  • Rs100.00

नरेंद्र मोदी आणि भाजपचा विजय हा एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा विजय नसून समाज शक्तीचा विजय आहे. राजकीय लेखक बहुतेक वेळा हा विजय नरेंद्र मोदी  आणि भाजपचा आहे अशा प्रकारचे विश्लेषण करतात.  पण हा विजय हिंदू  समाजशक्ती जागरणाचा विजय आहे. हा राष्ट्रीय शक्तीचा विजय आहे.  

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: संघ, समाज आणि मोदी