अज्ञात कहाणी जम्मू-काश्मीरची

अज्ञात कहाणी जम्मू-काश्मीरची

  • Rs360.00

जम्मू-काश्मीरचा गेल्या ७ दशकांचा इतिहास पाहिला तर एक अजब असा विरोधाभास दिसून येतो. या इतिहासाकडे पाहून असे वाटते की, बाल्टीस्तान, गिलगित, लडाख,जम्मू व काश्मीर या पाच विशाल सभागांनी बनलेले राज्य जणु काही काश्मिरी घाटीतील काश्मिरी भाषा बोलणाऱ्या मुसलमानांपुरतेच मर्यादित होऊन राहिले आहे. सन १९३१-१९३६ मध्ये ज्या आंदोलनाची राज्यात सर्वाधिक चर्चा होती. तेही काश्मीर घाटीपुरतेच मर्यादित होते. १९४६ साली झालेले काश्मीर छोडो आंदोलन हे केवळ काश्मीर घाटीपुरतेच मर्यादित नव्हते, तर इतर चार संभागांच्या विरोधातच चालवण्यात आले होते.जनतेला अशी आशा होती की, स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्यासंबंधात समग्रतेने विचार केला जाईल. पण जनतेच्या या आशा तेव्हा वितळू लागल्या, जेव्हा १९४७ मध्ये राज्यावर पाकिस्तानने आक्रमण केलेले असताना, काश्मिरी घाटीची मुक्तता झाल्याबरोबर संपूर्ण जम्मू राज्य आक्रमकांपासून मुक्त झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Captcha

Tags: Kashmir, Kashmir Books, Books on Kashmir, War Books, Indo-Pak War, Jammu & Kashmir, Jammu and Kashmir