प्रकाशक : राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळ

  

 
Our Book Price: R 100.00

For Printed Books: Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

इस्लामचे अंतरंग  

शेकडो वर्षांपासून इस्लाम भारतात आहे. तरीही इस्लामविषयी हिंदू समाजात घोर अज्ञान आहे. मुस्लिम मानस आणि व्यवहार यांच्यावर इस्लामी तत्त्वज्ञानाचा पगडा आहे. त्यामुळे इस्लामचे अंतरंग समजल्याशिवाय मुस्लिमांच्या व्यवहाराची संगती लागणे अशक्य असते. इस्लामी धर्मशास्त्र व न्यायशास्त्र यांच्या अभ्यासाला व्यावहारिक महत्त्व आहे. इस्लाम ही सर्वव्यापी जीवनप्रणाली असून जीवनाच्या अक्षरश: प्रत्येक अंगाबाबत इस्लामची विशिष्ट भूमिका आहे. वैयक्तिक व सार्वजनिक, लौकिक आणि पारलौकिक असा भेद इस्लाम करीत नाही.

सत्यान्वेषणाच्या भूमिकेतून इस्लामची वस्तुनिष्ठ माहिती देणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. इस्लामचे संदर्भसाहित्य, मध्ययुगीन आणि अर्वाचीन मुस्लिम, हिंदू व पाश्‍चात्त्य विद्वानांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आधार या ग्रंथात घेतलेला आहे. ऐतिहासिक संदर्भांबरोबरच ठिकठिकाणी समकालीन उदाहरणे दिल्यामुळे ग्रंथात केलेल्या विवेचनाचा वर्तमानाशी संबंध आहे.

.

लेखक : श्रीरंग अरविंद गोडबोले  

अंतरंग

१. इस्लामची मूलतत्त्वे, २. इस्लामचा मूलाधार : कुराण, ३. इस्लामचा मूलाधार : अल्-हदीस, ४. इस्लामचा सर्वोत्कृष्ट आविष्कार : शरियत, ५. शिया-सुन्नी, ६. देवबंदी व बरेलवी, ७. वहाबी व अह्ल-इ हदीथ, ८. सूफी, ९. स्त्री, १०. विवाह, ११. संततीनियमन, १२. काफिर, १३. जिहाद, १४. धिम्मी, १५. वक्फ, १६. धर्मत्याग, १७. समारोप.

Book details:

In Stock : 2
Pages : 279
ISBN No : -
Binding : Paper
Weight : 317 grams

Our Partners
Login Form
 
Username:
Password: