प्रकाशक : रामभाऊ म्हालगी प्रबोधिनी

  

 
Our Book Price: R 100.00

For Printed Books: Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

संघटनशास्त्र  

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे आणि त्यामुळेच कधी गरजेपोटी तर कधी इच्छेविरुद्ध त्याला चार लोकांमध्ये, चार लोकांच्या बरोबरीने पुढे चालून त्यांचीच एक संघटना बांधून व त्यांच्या संघटनेतील एक होऊन राहावे लागते. विशिष्ट हेतूनी आणि समान प्रेरणांनी एकत्र आलेल्या व्यक्तींना परस्परांशी दीर्घकाळ जोडून ठेवण्याची हातोटी काहीशी कला आणि बरचसं शास्त्र म्हणजेच एक प्रकारे संघटनशास्त्र!

परस्पर संबंधातील पारदर्शीपणा आणि विशुद्ध स्नेहाने भरलेले निकोप वातावरण यांचा अभाव असेल तर कोणतीही संघटना समर्थपणे उभी राहणे अशक्यच. समाज जीवनात जसे जसे बदल घडते गेले तसे तसे संघटनांचे विविध प्रकार उदयाला आले. दिशा, विचार, क्षेत्र, प्रकार, हेतू, कार्यपद्धती अशा अनेक बाबतीत अनंत प्रकारच्या भिन्नता असून सुद्धा या सर्व संस्था, संघटना कोणत्या न कोणत्या वळणावर विचारात घ्यावे लागतात ते म्हणजे संघटनशास्त्राचे मुलभूत सिद्धांत! त्यासाठीच, संघटनशास्त्राच्या एकूण आवाक्याची जाण उत्पन्न करीत, उपयोजित संघटन शास्त्राच्या काही महत्वाच्या पैलूंची उपयोजकाला सुबोध वाटेल अशी मांडणी करण्याचा हा एक प्रयत्न !!!

 

 

.

लेखक : विनय सहस्त्रबुद्धे  

NA

अंतरंग

प्रस्तावना

संघटन सूत्रे

संघटन सूक्ते

संघटनेचे अधिष्ठान

संघटनेसाठी  संघटन  

व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही आणि संघटना

संघाची संघटन  वैशिष्ट्ये

संघटनेतील सामुहीकता

संघटन शास्त्राची मुलतत्वे

समाज संघटन

महिलांचे संघटन

उपेक्षितांचे संघटन

वनवासींचे संघटन

सांस्कृतिक संघटन

ज्ञानयूगातील संघटन

साहब मिले सबूरी मे

संघटन शैली

कृष्णनीती : अर्थ संदर्भ व प्रयोजन

समर्थांचे समाज संघटन

महात्मा गांधींची संघटन शैली

श्री गुरुजींची संघटन दृष्टी

 

Book details:

In Stock : 9
Pages : 148
ISBN No : 978-93-85060-01-4
Binding : Paper
Weight : 208 grams

Our Partners




Login Form
 
Username:
Password: