प्रकाशक : श्रीभारती प्रकाशन

  

 
Our Book Price: R 30.00

For Printed Books: Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

श्री गुरुजी एक जीवन यज्ञ  

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) द्वितीय सरसंघचालक परम पूजनीय श्री माधव सदाशिवराव गोलवलकर उपाख्य श्री गुरूजी यांचे हे साधे सोपे सोपे घटनात्मक चरित्र आहे. विशेषतः बालकांसाठी आणि किशोरांसाठी हे चरित्र लिहिण्यात आले आहे.  श्री गुरूजींचे  जीवन त्याग-तपस्यामय होते. आज कित्येक स्वयंसेवक व  सामाजिक क्षेत्रांशी जुळलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. श्री गुरुजी अत्यंत बुद्धिमान, आध्यात्मज्ञानी, सदाचारी तसेच व्यवहार कुशल होते. ते मूलग्राही विचारवंत आणि प्रभावशाली वक्ते होते. त्यांचा ध्येयवाद उग्र होता पण बोलणे वागणे प्रेमाने ओतप्रोत होते. त्यांच्या सगळ्या गोष्टी अगदी असामान्य होत्या.

 श्री गुरुजींचे हे प्रसंगात्मक जीवन चरित्र बालकांसाठी व नवयुकांसाठी निश्चितच उपयोगी आहे.

.

लेखक : प्र. ग. सहस्रबुद्धे  

अंतरंग

श्री गुरुजी : एक जीवनयज्ञ

 

सदर पुस्तकात एकूण ३२ पाठ आहेत.  

1) प्रथम प्रणाम  

2) मी गुराख्याचा पोर 

3) वंश परिचय

 4) आदर्श शिक्षक   

5) सवाई माधवराव 

6) परोपकारी स्वभाव 

7) निश्चयाचे बळ व इतर पाठ।

Book details:

In Stock : 3
Pages : 57
ISBN No : 0
Binding : Paper
Weight : 96 grams

Our Partners
Login Form
 
Username:
Password: