Picture of एकात्म मानव दर्शन

एकात्म मानव दर्शन

Manufacturer: Snehal Prakashan
भारतीय जनसंघाचे नेते (आताचा भारतीय जनता पक्ष), अंत्योदय कल्पनेचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी २०१६ मध्ये आहे. त्या निमित्ताने त्यांनी मांडलेले विचार, केलेले चिंतन व त्या आधारित राजकीय, सामाजिक, धार्मिक पुनर्रचना या संदर्भात नव्या अध्यायाला प्रारंभ होत आहे. जनसामान्यांना समजेल, पचेल व रुचेल अशा सोप्या पद्धतीने पंडितजींच्या एकात्म मानव दर्शन या विषयाची मांडणी विनय पत्राळे यांनी केलेली आहे.
Availability: 3 in stock
₹ 50.00

भारतीय जनसंघाचे नेते (आताचा भारतीय जनता पक्ष), अंत्योदय कल्पनेचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी २०१६ मध्ये आहे. त्या निमित्ताने त्यांनी मांडलेले विचार, केलेले चिंतन व त्या आधारित राजकीय, सामाजिक, धार्मिक पुनर्रचना या संदर्भात नव्या अध्यायाला प्रारंभ होत आहे.

जनसामान्यांना समजेल, पचेल व रुचेल अशा सोप्या पद्धतीने पंडितजींच्या एकात्म मानव दर्शन या विषयाची मांडणी विनय पत्राळे यांनी केलेली आहे.

Customers who bought this item also bought

Leave a Message. X

: *
: *
: *
:
Call us: +91-1145633345